पूजा बेदीची मुलगी अलाया एफचा डीपनेक वेस्टर्न ड्रेस अन्‌ मादक अदा

स्वालिया न. शिकलगार

तिने आपल्या करिअरची सुरुवात सैफ अली खानचा चित्रपट 'जवानी जानेमन' मधून केली होती

यामध्ये अलायाने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती

अलाया एफच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते

आता अलायाने डीपनेक शॉर्ट ड्रेसचे फोटोज शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या नेट ड्रेसमध्ये अलायाने हॉट पोझ पण दिल्या आहेत

अलाया फर्नीचरवाला