अक्षय तृतीयानिमित्त मुंबादेवी मंदिरात खास पूजा करण्यात आली.आंब्याच्या पानांनी आणि विविध फळांची सजावट मंदिरात करण्यात आली.अक्षय तृतीयानिमित्त मुंबादेवीला हापूस आंब्याची सजावट करण्यात आली.आणखी काही देवांच्या मूर्तींना आंब्याच्या पानांच्या डहाळ्यांनी सजवून आरास करण्यात आली