लाल गाऊनमध्ये ग्लॅमरस अक्षया देवधर.झी मराठी अवार्ड्स २०२५ च्या Red Carpet वर अभिनेत्री अक्षया देवधरने ग्लॅमरस लुक केला आहे.सध्या झी मराठीच्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत भावनाच्या भूमिकेत काम करत आहे.झी मराठी अवॉर्ड्स 2025 च्या नामांकन सोहळ्याला अक्षया देवधरने हजेरी लावली.'Glitter, Glamour and Bliss!' असे कॅप्शन तिच्या ग्लॅमरस आकर्षक फोटोंना दिले आहेत.वाह खूपच सुंदर दिसते भावना ❤️ अशा कमेंटस फॅन्स कडून दिल्या जात आहेत.अक्षया देवधरच्या रील व्हिडीओवर हार्ट आणि फायरचा वर्षाव पडतो आहे.Health News : बायकोचं ऐकणाऱ्या नवऱ्यांना हार्ट अटॅकचा कमी धोका