आकांक्षा पुरीने बिग बॉस ओटीटी 2 मध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली...

अमृता चौगुले

आकांक्षाने बिग बॉस ओटीटी 2 मधील ग्रँड एंट्रीसह एक मोठा खुलासा केला  

तिने पांढ-या शॉर्टवर फोटोशुट केले  

या शॉर्टसमध्ये ती कडक दिसत आहे, असे एका चाहत्‍याने म्‍हटले

शॉर्टसमध्ये आकांक्षाने क्‍युट पोझ दिले

आकांक्षाने शोमध्ये सांगितले होते की ती सिंगल आहे.