Namdev Gharal
आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुखद निधन झाले. त्यांचा व 6 क्रमांकाचा काय संबध होता हे जाणून घेऊ
6 वेळा उपमुख्यमंत्रीपद : अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद 6 वेळा भूषवले आहे. एकाच व्यक्तीने इतक्या वेळा हे पद भूषवण्याचा हा एक विक्रम मानला जातो.
अजित पवार कामासाठी अगदी वक्तशिर होते, सकाळी 6 वाजता ते आपल्या कामाला सुरवात करायचे, म्हणून त्यांना प्रशासकीय वर्तुळात त्यांना '6 AM Administrator' असेही म्हटले जाते
पुण्याचे पालकमंत्री असताना किंवा इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करताना ते अनेकदा सकाळी 6 वाजताच घटनास्थळी हजर असायचे.
महाराष्ट्राच्या मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची कार्यालये आहेत. अतिज पवार हे सहा वेळा उपमुख्यंमत्री झाल्याने या 6 व्या मजल्यावर कारर्कीद घडली असे म्हटले तर वावगे ठरू नये
अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील मोठा काळ याच मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरून राज्याचा कारभार पाहिला आहे.
6 हजार कोटींचा निधी: महाराष्ट्रात महायुती सरकार निवडणूकीला सामोरे जात होते त्यावेळी त्यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेसाठी 6000 कोटी रुपयांच्या निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केल्याचा उल्लेख भाषणांमध्ये केला होता.
मृत्यूसमयी त्याचे वय 66 वर्ष 6 महिने होते. हा ही एक योगायोग म्हणावे लागेल कारण त्यांचे निधन झाले त्यावेळी 66 इतके वय सुरु आहे या अंकातही दोन 6 क्रमांक आहेत.