Aishwarya Rai
pudharinews

अभिषेक बच्चनपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे ऐश्वर्या राय

स्वालिया न. शिकलगार

Aishwarya Rai

अभिनेत्री ऐश्वर्या राय १ नोव्हेंबरला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे

instagram
Aishwarya Rai

ऐश्वर्याने कमाईच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना मात दिली आहे

instagram
Aishwarya Rai

ऐश्वर्याची कमाई बच्चनपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे

instagram
Aishwarya Rai

रिपोर्ट्सनुसार, तिची संपत्ती ८०० कोटी रु. च्या आसपास आहे

instagram
Aishwarya Rai

ती एका चित्रपटासाठी जवळपास १० कोटी रुपये फी घेते

instagram
Aishwarya Rai

ऐश्वर्या अनेक ब्रँड एंडोर्समेंट सोबत काम करते

instagram
Aishwarya Rai

त्यामध्ये ती जवळपास ६-७ कोटी फी घेते

instagram
Aishwarya Rai

न्‍यूट्रिशन बेस्‍ड कंपनीत तिने २००१ मध्ये ५ कोटी रु गुंतवले होते

instagram
Aishwarya Rai

बंगळुरूत एका स्‍टार्टअपमध्ये १ कोटी रु. गुंतवले होते

instagram
Aishwarya Rai

त्याशिवाय ऐश्वर्याकडे अनेक लक्झरी गाड्या देखील आहेत

instagram

तर अभिषेकची संपत्ती २८० कोटी असल्याचे म्हटले जाते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

instagram