वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल

स्वालिया न. शिकलगार

एका सुंदर तळ्यात ओलेचिंब भिजलेल्या साडीत ऐश्वर्याने फोटोशूट केले आहे.

तळ्यात उभारलेल्या फोटोत ऐश्वर्या आपली कंबर फ्लॉन्ट करताना दिसतेय.

दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या मोकळ्या केसांमध्ये भिजलेल्या साडीत तळ्यात बसलेली दिसते.

वयात काय ठेवलंय राव! ऐश्वर्या नारकरचे फोटो एकदा  पाहाच

  ऐश्वर्याचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतील.