पुढारी वृत्तसेवा
जगभरात कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत असून योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
ख्यातनाम गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठ यांनी कॅन्सरविरोधी आहाराची माहिती दिली आहे.
जांभळी रताळी खाल्ल्याने जळजळ कमी होते आणि कोलन कॅन्सर रोखण्यास मदत मिळते.
यात सल्फोराफेन नावाचे तत्त्व असते, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
किविमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर असून ते शरीराच्या पेशींचे नुकसान टाळतात.
नियमित ग्रीन टी पिण्यामुळे ट्यूमर वाढवणारे मार्ग रोखण्यास मदत होत असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे.
बीन्समध्ये असणारे उच्च फायबर कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
कॅन्सर रोखण्यासाठी एकच सुपरफुड नव्हे तर रोजच्या आहारात फायबरचा समावेश हवा.
आहार आणि आरोग्याची योग्य सांगड घालून आपण कॅन्सरचा धोका सहज कमी करू शकतो.