सुंदर पावडर ब्ल्यू गाऊनमध्ये अदिती राव हैदरी कान्सच्या स्ट्रीटवर

स्वालिया न. शिकलगार

अदिती अगदी एखाद्या परी सारखी दिसत आहे

या लुकमुळे अदितीची चर्चा होत आहे.

Duck egg blue कलरचा तिने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे

कान्सच्या रस्त्यावर तिचे सुंदर फोटो क्लिक करण्यात आले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here