स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री अदिती राव हैदरीने २८ ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला
यानंतर तिने पती, अभिनेता सिद्धार्थसोबतचे फोटो शेअर केले आहेत
हे रोमँटिक फोटो व्हेकेशनचे असून ते इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत
इन्स्टावर हे फोटो शेअर करताना सिद्धार्थने सुंदर पोस्ट लिहिलीय
'माझ्या प्रेमाचा जन्म आज झाला. प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक सेकंदात मी माझ्या अस्तित्वात तुला अनुभवतो'
'मी जिथे जातो तिथे तू माझ्यासोबत असतेस. माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझी सर्वात मोठी शक्ती'
'जन्माबद्दल धन्यवाद. या जीवनाबद्दल धन्यवाद. शक्तीबद्दल धन्यवाद, माझ्या राणी, माझ्या प्रतिभावान, धन्य, सुंदर पत्नीबद्दल धन्यवाद'
'वाढदिवसाच्या शुभेच्छा अदू. मी तुझ्यावर प्रेम करतो'