Adah Sharma : अदाच्या शर्माच्या अदा पाहून नुसतं धूर्रर्रर्रsss

अमृता चौगुले

तीचे फोटो फॅशनची निवड बाबत खुलासा देतात   

या चित्रपटाने बरेच विवाद आणि निषेध झाला पण 2023 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.  

अभिनेत्रीने शालिनीची भूमिका केली आहे  

अदाने शानदार काम प्रेक्षकांना प्रभावित करते.

लुक पूर्ण करण्यासाठी प्रिंटेड कपडे परिधान केले आहेत  

अदाने दिल्‍या वेगवेगळया पोज.