अमृता चौगुले
गेले वर्षभर छोट्या पडद्यापासून लांब असलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आता कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे.
तेजस्वी एका कुकिंग reality शो मधून कम बॅक करते आहे.
सेलिब्रिटी मास्टरशेफ असे या शोचे नाव आहे. निर्माती आणि दिग्दर्शक फराह खान या शोची होस्ट आहे.
ब्रेक वर जाण्यापूर्वी तेजस्वी नागिन 6 मध्ये दिसली होती. यानंतर मात्र तिने काही काळ ब्रेक घेतला होता.