हुश्श.. तमन्नाचे कॉलेजमध्ये जंगी सेलिब्रेशन; बॉयफ्रेंडकडून रिलेशनशिपचा खुलासा

अनुराधा कोरवी

तमन्नाने मुंबईतील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत चित्रपटाला  प्रतिसादामुळे जंगी सेलिब्रेशन केलेय.

तमन्नाने आनंदात ब्लॅक-व्हाईट- ग्रीन कलरच्या थ्रीपीसमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोच्या कॅप्शमध्ये तिने National College… HERE I COME! अशी कॅप्शन लिहिलीय.

दरम्यान बॉयफ्रेंड विजय वर्माने मुलाखतीत तमन्नासोबतच्या नात्याचा खुलासा केलाय.

त्याने तमन्नावर प्रेम असल्याचे सांगत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.   

तमन्ना आणि विजय वर्मा दोघांनी पहिल्यांदा 'लस्ट स्टोरीज २' चित्रपटात दिसले होते.

गोव्याला एकमेंकासोबत फिरायला गेल्यावर त्याच्यातील रिलेशनशीप चर्चा रंगू लागली.  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here