'ये दिल मांगे मोअर' 'अप्सरे'चा ट्रॅडिशनल लूक पाहून चाहत्यांचा तोल घसरला...!

मोनिका क्षीरसागर

अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मँगो कलर ड्रेस मधील मनमोहक फोटो शेअर केलेत.

हे फोटो शेअर करताना तिने गोल्डनसिटीत, गोल्डनवेळेला, गोल्डनसणाला, गोल्डन ड्रेसमधील फोटो शेअर केले असल्याचे म्हटले आहे.

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या अदा पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल.  

तिने या सोन्यापेक्षा अधिक काही असू शकते....असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. 

तिचे लाजवाब ट्रॅडिशनल लूकमधील फोटो पाहून एका चाहत्याने तिला 'मँगो डॉली' म्हटले आहे. 

तर एका चाहत्याने  'ये दिल मांगे मोअर' म्हणत आणखी फोटोशूट करण्याची मागणी केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयासोबत ती नृत्यामुळे प्रसिद्धीस आली

तिच्या या फोटोतील नजरेने आणि सौदर्यांने चाहत्यांना भूरळ पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here