Shweta Tiwari : चाळीशी ओलांडलेल्या श्वेताच्या येलो साडीनं पाण्यात कंरन्ट लावला की...

अनुराधा कोरवी

 श्वेताच्या मनमोहक सौंदर्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळतेय.

श्वेताने येलो कलरच्या साडीसोबत ग्रीन कलरच्या स्लिव्हलेस ब्लॉऊजमधील फोटो शेअर केले आहेत.

श्वेताने स्विमिंग पूलाच्या पाण्यात उभारून फोटोला सुंदर पोझ दिली आहे.

मोकळे केस,  कपाळावर टिकली, इअररिग्स आणि हलका मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

श्वेताचे हे फोटो सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here