Shraddha Das : श्रद्धाला साडीत पाहून चाहत्‍यांनी नजर हटेना!

अमृता चौगुले

2008 मध्ये श्रीकाकुलममधील सिद्धू या तेलगू चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.  

तीने स्वतःला एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून स्थापित केले.

तिचे चाहते तिच्यापासून नजर हटवू शकत नव्हते.