Sai Tamhankar : बिनधास्त सईचा 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये धमाकेदार एन्ट्री; ब्ल्यू वेलवेटनं लावली आग

अनुराधा कोरवी

बोल्ड आणि बिनधास्त सई तिच्या व्यक्तव्याने नेहमी चर्चेत असते.  

सईने अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली.

यावेळी सईने निळ्या कलरचा वेलवेट टुपीस परिधान केला आहे.

सईने फोटोला 'For Khupte Tithe Gupte !' अशी कॅप्शन लिहिली आहे.

सईच्या दिलखुलास गप्पामधून तिच्या मैत्रीणीने अनेक गोष्टीचा खुलासा केला आहे.  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here