Rekha: रेखाचे लग्न लावल्यानंतर पुजाऱ्यावर का झाली होती नियमभंगाची कारवाई?

अमृता चौगुले

रेखाने दिल्लीस्थित उद्योगपती मुकेश अगरवाल यांच्याशी लग्न केले होते

रेखाने मुकेश यांच्या निधानानंतर परत लग्न नाही केले

'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या मध्ये तिच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत

Pudhari

रेखा आणि मुकेश अगरवाल यांनी मध्यरात्री लग्न केले होते. मुंबईतील मुक्तेश्वर मंदिरात रेखा आणि मुकेश यांचे लग्न झाले होते

रात्रीच्या आरतीनंतर देवाच्या गाभाऱ्याचे दार बंद केले जाते. त्यांनंतर ते पहाटेच उघडले जाते.

पण रेखाच्या लग्नासाठी त्यावेळी पुजाऱ्यांनी मध्यरात्री मंदिर उघडले यामुळे त्यांच्यावर नियमभंगाची कारवाई झाली होती