Shivani Badadhe
रसिकाच्या फोटोंची सोशल मीडिया बरीच चर्चा होत असते.
या फोटोमध्ये रसिकाने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
रसिकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा आहे.
रसिका नेमहीच आपले साडी लूकमधील फोटो पोस्ट करत असते.
मोहक सौंदर्याने साऱ्यांचीच मनं जिंकली.