पुढारी वृत्तसेवा
माझ्या नवऱ्याची बायको फेम शनायाचे नाव निघाले कि सगळ्यात आधी डोळ्यासमोर चेहरा येतो तो रसिका सुनीलचा.
रसिकाने तिचे साडीतील लूक्स शेअर केले आहेत. सिंपल साडी तिच्या चोकर लूकने खास बनली आहे.
या एम्ब्रॉडरी साडीसोबत तिने कॅरी केलेली लॉन्ग ज्वेलरी या लूकचा एलेंगन्स वाढवत आहे.
रसिका सध्या दोन वाजून बावीस मिनिटांनी या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.