Purva Shinde: मिरर सेल्फी क्वीन पूर्वा शिंदेचे हे फोटो जरूर पहा
अमृता चौगुले
सध्या पारू मालिकेत हटके अदांनी लक्ष वेधणारी अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे
पूर्वाने नुकतेच तिचे काही मिरर सेल्फी शेयर केले आहेत.
यामध्ये काही पारंपरिक तर काही वेस्टर्न लूक्स आहेत
लागीर झाल जी मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती
या मालिकेतील जयडीच्या व्यक्तिरेखेने तिला लोकप्रियता दिली
याशिवाय युवा डान्सिंग, टोटल हुबलाक, चला हवा येऊ द्या (लेडीज झिंदाबाद), तुझं माझं जमतंय, आई माझी काळुबाई, जीव माझा गुंतला, घेतला वसा टाकू नको या कार्यक्रमात ती दिसली होती
केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर पूर्वा एक उत्तम डान्सरदेखील आहे
तिचे अनेक डान्स व्हीडियोही ती सोशल मिडियावर शेयर करत असते