बागेत पांढऱ्या रंगाचे फुल उमललंय; 'विंक' गर्ल' च्या बॅकलेसची जादू कायम...

अनुराधा कोरवी

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Bloom like a flower; unfold your own beauty 🌸' असे लिहिले आहे.

ग्रीन कलरच्या वेलवेट ड्रेसमध्ये प्रियाचा मोहक अंदाज

या स्टायलिश ड्रेसमध्ये प्रिया एकदम क्यूट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

प्रिया प्रकाश वॉरियर 'ओरु अदार लव' या चित्रपटातील 'विंक' सीनमुळे प्रकाश झोतात आली आहे.

प्रियाने फोटोशूट एका बागेतील फुलांमध्ये केले आहे.

या ड्रेसवर प्रियाने व्हाईट कलरचे हाय हिल्स परिधान केले आहेत.