Pratiksha Jadhav : 'देवमाणूस' च्या मंजुळेचा मराठमोळा लूकच न्यारा

अनुराधा कोरवी

‘देवमाणूस’ मालिकेत तिने 'मंजुळा' नावाची भारदस्त भूमिका साकारलीय.

प्रतीक्षाने डार्क चिंतामणी कलरच्या साडीसोबत रेड कलरचे ब्लॉऊज परिधान केलेय.

साजश्रृंगारासोबत तिच्या नऊवारी साडीच्या पदरावरील लाल रंगाच्या काठाने सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय.      

गळ्यात दोन हार, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, इअररिग्स, केसांत गजरा, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

‘चला खेळ खेळूया दोघे’ या चित्रपटातून प्रतिक्षाने पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय.