Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू 'तीन अडकून सीताराम' च्या प्रेमात

अनुराधा कोरवी

प्राजक्ताचा हा चित्रपट २९ सप्टेंबर २०२३ रोजी येत आहे.

मालिका असो वा चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळीची एक वेगळी ओळख आहे.

प्राजक्ताने घातलेल्या स्टायलिश बलून ब्लॉऊज आणि पिंक साडीनं सर्वाचं लक्ष वेधलंय.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मालिकेतून प्राजक्ता चाहत्यांच्या घराघरांत पोहोचलीय.

फोटोला तिने 'सारी दुनिया हारी हमसे, हम तुझपे दिल हारे…।' अशी कॅप्शन दिलीय.