तुला पाहून 'ईद'चा 'चंद्र' देखील लाजला....

मोनिका क्षीरसागर

अभिनेत्री कॅटरिना कैफने इन्स्टाग्राम वरून 'ईट'चे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.  

तिने ईद निमित्त सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. 

व्हाईट रंगाचा डिप नेक असलेला लॉग ड्रेस कॅटरिनाने परिधान केला आहे.

अभिनेत्री अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या ईद पार्टीला अनेक बॉलीवूड स्टार्स उपस्थित होते.

या पार्टीला अभिनेत्री कॅटरिना कैफ देखील उपस्थित होती.

कॅटरिना कैफ ही बॉलीवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.