Bigg Boss OTT 2 : जद हदीद- माझं नातं जोडलं खूपच फालतूपणा; जिया शंकर भडकली

अनुराधा कोरवी

जिया आणि जद हदीद याच्या रिलेशनशीपची चर्चा बिग बॉस घरात रंगली आहे.  

जिया अभिषेक आणि मनीषा रानी यांच्यावर याच मुद्दयावरून भडकली आहे.

एकमेकांशी नातं जोडणं हे खूपच फालतूपणा असल्याचे जियाने म्हटलं आहे.

बिग बॉस घरात जिया शंकरने चांगलीच सगळ्याची शाळा घेतली आहे.

अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या मराठी चित्रपटात जिया शंकर दिसली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here