जिया शंकर म्हणते की तिचे प्रेम...

अमृता चौगुले

लोकप्रिय अभिनेत्री जिया शंकर सध्या यशाच्या शिखरावर आहे

वेदमधील तिच्या अभिनयानंतर तीला चाहत्‍यांकडून अपार प्रेम मिळाले.

जिया आता बिग बॉस ओटीटी सीझन 2 या शोमध्ये आहे.