Janhvi Kapoor : कसलं भारी प्रेम हे; जान्हवीने त्याला उचलून घेतलं कुशीत अन्...

अनुराधा कोरवी

दरम्यान दोन्ही स्टार्संनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर कमी केलेली नाही.

ब्ल्यू कलरचा टॉप आणि मिनी शॉर्ट स्कर्ट परिधान करून जान्हवीने फोटोशूट केलेय.

खास करून जान्हवीने तिच्या आवडत्या कुत्र्याच्या पिलाला उचलून कवेत घेतलेय.

या फोटोला जान्हवीने 'dog day afternoon 🐶' अशी कॅप्शन लिहिलीय.   

'बवाल' हा चित्रपट २१ जुलै २०२३ रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.