Jacqueline Fernandez : दोन वेण्या घालून ब्रालेटमध्ये जॅकलिनचा हाहाकार...

अनुराधा कोरवी

जॅकलिन तिच्या अभिनयासोबत बोल्ड फोटोंनी चर्चेत असते.

डिपनेक ब्रालेट आणि रेड कलरची डेनिम घालून तिने बोल्ड फोटोशूट केलंय.

जॅकलिनने घातलेल्या दोन वेण्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

कानात इअररिग्स, हातात अंगठी, पायात बूट, मेकअप आणि लिपस्टिकने तिच्या सौंदर्यांत भर घातलीय.

जॅकलिननं फोटोला दिलेल्या एकापेक्षा एक हॉट पोझनं चाहत्यांना भूऱळ पडलीय.

या फोटोंनंतर चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक करताना कॉमेन्टसचा पाऊस पडलाय.

मुंबई वांद्रेतील पाली हिल येथे जॅकलिनने एक नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे.