Hruta Durgule : मोकळे केस अन् कमरेवर हात ठेवत हृताची अनोखी सफर

अनुराधा कोरवी

भारदस्त अभिनयासोबत हृता तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियात सक्रिय असते.

हृताने नुकतेच सुंदर येलो कलरच्या अनारकली ड्रेसमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोत हृता कधी रस्त्याच्या मधोमध तर कधी स्वत: च्या कमरेवर हात ठेवून उभारलेली दिसतेय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here