Gauri Nalawade : गौरीच्या गोऱ्या- गोऱ्या गालावर केसांची बट...

अनुराधा कोरवी

अभिनेत्री गौरी नलावडे तिचे मनमोहक फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते.

अभिनयासोबत गौरीच्या सौंदर्यांने चाहत्यांना भूरळ घातलीय.

स्लिव्हलेस टॉप आणि पॅन्ट परिधान करून तिने फोटोशूट केलंय.

खुर्चीत बसून गौरीचा किलर आणि ग्लॅमरस लूक

गौरीच्या सौंदर्यांसोबत तिच्या केसांच्या बट, लिपस्टिक आणि मेकअपने मंत्रमुग्ध केलंय.

बागेतील झाडांच्या पानाजवळ उभारून गौरीची हटके पोझ

गौरी नलावडे सोशल मीडियावर सक्रिय असते.