गौरीच्या सौंदर्याचे दुसरे नाव...'Simplicity'!

मोनिका क्षीरसागर

अभिनेत्री गौरी नलवडे हिने आपले विदआऊट मेकपमधील ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या साधेपणा असलेल्या फोटोतून देखील सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.    

अभिनेत्री गौरी नलावडे ही प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करते.

तिने 'स्वप्नांच्या पलीकडे' या टिव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

तिने शेअर केलेल्या फोटोमधील साधेपणावर चाहते देखील फिदा झालेत.  

Gauri Nalawade: अभिनेत्री गौरी नलवडे

तिचे मखमली साडितील सौंदर्य देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. 

गौरी नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर सक्रीय असते.

तिचे पक्षीप्रेम पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.