भाग्यश्रीचे फोटो पाहिलेत का? दिसते इतकी सुंदर की, चाहते म्हणाले....
अमृता चौगुले
भाग्यश्री 54 वर्षांची असूनही तरुण अभिनेत्री तिच्या सौंदर्यासमोर फिक्या आहेत, हे आम्ही नाही तर तिचे स्टनिंग फोटो सांगतात
भाग्यश्रीने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
भाग्यश्रीचे फोटो सोशल मीडियावर येताच तिच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या स्टारवर प्रेमाचा वर्षाव सुरू केला आहे
भाग्यश्री तिच्या सौंदर्याची जादू चालवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. यावेळीही तिचे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत .
Click Here