Amruta Dhongade : अहो 'मिसेस मुख्यमंत्री', तुमचा नादचं खुळा

अनुराधा कोरवी

मराठी अमृता धोंगडे ही मूळची कोल्हापूरची आहे.

अमृताने स्टायलिश ब्लॅक रंगाच्या थ्रीपीसमधील फोटो शेअर केलेत.

मोकळे केस, न्यूड मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

या फोटोला तिने 'People will stare. Make it worth their while...' लिहिली आहे.

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतील तिची 'सुमी' म्हणजे सुमनची भूमिका खूपच गाजली.

मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here