कलर्स मराठीच्या 'या' अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा; म्हणाली...

backup backup

'रमा-राघव' या सिरियलमध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे.

या सिरियलमध्ये 'रमा' ही भुमिका ती निभावत आहे.

सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत तिने चक्क सिरियलमध्ये अभिनेत्याची भुमिका पार पाडणाऱ्या निखिलवर आरोप केलेले आहेत.

सोफ्यावर बसलेला पिवळ्या रंगाच्या साडीत रागाने पाहत असल्याचा ऐश्वर्याचा हा फोटो आहे.

या फोटोवर तिने, 'राघव तुझ्या लेक्चरमुळेच असं होतं' असे कॅप्शन देत निखिलवर आरोप केला आहे.

व्हायरल होत असणारा या फोटोवर काही कलाकारांनी तुझं बरोबर  आहे म्हणत कमेंट देखील केलेल्या आहेत.

अल्पावधीतच प्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री नेहमी गंमतीशीर असे कॅप्शन देऊन चर्चेत येत असते.

तिच्या सध्याचा साडीतील लुक मात्र अनेकांना आवडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here