'रब ने बना दी जोड़ी'... "Happy Anniversary Aish & Abhi"

मोनिका क्षीरसागर

अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने पती अभिषेकसोबतचा क्लोजअप फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

फोटो शेअर करताना ऐश्वर्याने 'Sweet 16' आणि हार्ट ईमोजी शेअर केला आहे.   

ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन आपल्या लग्नाचा १६ वा वाढदिवस साजरा करत असल्याचे  दिसते.

पूमराठी अभिनेता रितेश देशमुखने ही पोस्ट अभिषेकला पोस्ट करत, "Happy Anniversary, वहिनी आणि भाऊ" अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 

काही चाहत्यांनी जस्टिस फॉर 'सलामान भाई' असे देखील म्हटले आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here