अभिनेत्रीच नाही तर हे अभिनेतेही आहेत स्टायलिश

स्वालिया न. शिकलगार

यावेळी मनीष मल्होत्राचा डिझाईन केलेला ड्रेस त्य़ाने घातला होता.

काळ्या पोषाखात वरुण स्टायलिश दिसत होता

सिद्धार्थ मल्होत्राने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता

डायमंड बटणांसह काळ्या चेनील मखमली शेरवानीत तो हँडसम दिसत होता

सिद्धार्थ मल्होत्रा

राम चरण तेजने ९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात कुर्ता परिधान केला होता.

शंतनू-निखिलनी बनवलेला फेमिनाइन ड्रेप  ड्रेस त्याला शोभून दिसत होता

विकी कौशलने क्लासिक लूक केला होता

त्याने या पोषाखात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

काळ्या मखमली जॅकेटच्या त्याला रेड कार्पेटवर त्याने प्रेक्षकांची मन जिंकली !

पुलकित सम्राटने ईदसाठी सिल्क कुर्ता घातला होता.

पुलकित सम्राट

पुलकित सम्राट

पुलकित सम्राट

पुलकित सम्राट