Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: या अभिनेत्यांना झाली होती तारक मेहतामधील जेठालालच्या रोलसाठी विचारणा

अमृता चौगुले

राजपाल यादव

राजपाल यांनी सिनेमात करियर करण्यासाठी हा रोल नाकारला होता

किकू शारदा

कपिलच्या शोमध्ये दिसत असलेला किकूला पण ही भूमिका ऑफर झाली होती. पण त्याने लॉन्ग टर्म कमिटमेंट नको म्हणून हा रोल सोडून दिला होता

योगेश त्रिपाठी

हप्पू सिंहच्या भूमिकेत प्रसिद्धी मिळवलेले योगेश त्रिपाठी यांना देखील हा रोल ऑफर झाला होता.

अली असगर

अलिने इतर वर्क कमिटमेंटमुळे हा रोल नाकारला होता

एहसान कुरेशी

एहसान कुरेशी यांना देखील या रोलबाबत विचारण्यात आले होते