कितीदा नव्याने तुला आठवावे.....
Shambhuraj Pachindre
गाण्याप्रमाणंच आर्यानं
अभिनय क्षेत्रातदेखील तिचं
नशीब आजमावलं आहे.
2017 मध्ये लोकप्रिय झालेल्या 'ती सध्या काय करते' या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
त्या सिनेमातील कामामुळे आर्याच्या चाहत्यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली.
आर्याचा साधेपणा आणि निखळ सौंदर्य तिच्या फोटोमधून दिसून येत आहे.
आर्याने अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्समध्ये गाणी गायली आहेत.
गोड गळ्यासोबत आर्याच्या सौंदर्यानं देखील अनेकांना भुरळ घातली आहे
आर्यानं मराठी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या आवाजानं गाण्यांची वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली.
Click Here