Sitare Zameen Par: आमीरने नाकारली Amazon Prime ची 120 कोटींची ऑफर, कारण?

पुढारी वृत्तसेवा

आमीरच्या सितारे जमीन परच्या डिजिटल राईटसाठी Amazon Prime ने 120 कोटींची ऑफर दिली होती

ट्रेड analyst कोमल नाहटाने सांगितले की आमीरचा हा निर्णय फायद्यासाठी नाही तर Eight Week Ott window बदलण्यासाठी उचलेले पाहिले पाऊल आहे

या सिनेमाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मते, सिनेमाचा ott रिलीज हा बॉक्स ऑफिसच्या परिनामकारकतेवर प्रभाव टाकते

आमीरने या सिनेमा रिलीजसाठी तिकीटांचे दर न वाढवण्याची विनंतीही थिएटर मालकांना केली होती

आमीरचा हा धाडसी निर्णय थिएटरवर कितपत यशस्वी ठरतो ते 20 जूनलाच समजेल