मराठी चित्रपट आणि हिंदी वेबसीरीजमध्ये अदितीने काम केले आहे.रितेश देशमुखसोबत लय भारी तर बॉबी देओलसोबत आश्रममध्ये ती दिसली होती .आश्रममध्ये तिने पम्मी पहलवानची भूमिका साकारली होती .ती रिअल लाईफमध्येही खूप ग्लॅमरस आहे.तिचे साडीतील फोटो पाहायला मिळत आहेत .तुला पाहून 'जीव झाला येडा पिसा', विदुला चौगुलेनं केलं घायाळ