BMW च्या 'या' मॉडेलमध्ये चक्क पिक्चरचे थिएटर; पहा लक्झरी सेडानचे फोटो

backup backup

पिक्चरच्या थिएटरमध्ये बसल्याचा अनुभव एक वेगळाच थाट असतो.

हा अनुभव जर एखाद्या कारमध्ये मिळत असेल तर नवलच वाटेल.

भारतात सध्या एक कार खूप प्रसिद्ध आहे. या कारमध्ये चक्क पिक्चरचा थिएटरचा अनुभव घेता येतो.

 ही कार आहे BMW i7. हीच ती कार जी सध्या ट्रेंडिंगवर आहे.

अभिनेता अजय देवगणने नुकतीच काही दिवसांपूर्वी ही कार खरेदी केली आहे.

या कारमध्ये ३१ इंचाची स्क्रीन आहे.

या स्क्रीनमुळे कारमध्ये पिक्चरचा थिएटर अनुभवण्यास मिळतो.

ही अलिशान कार तिच्या फिचर्समुळे खूपच चर्चेत आहे.