नाशिकच्या करन्सी नोटप्रेसच्या भिंतीवर 1955 पासूनच्या जुन्या दुर्मीळ नोटांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. .एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, वीस आणि पन्नास रुपये अशा मूल्य असलेल्या नोटांचे चित्र भिंतीवर झळकले आहेत..नोटांच्या दोन्ही बाजू रेखाटण्यात आल्या असून छपाईचे वर्षही दिले आहे..नोटांच्या जोडीला महाराष्ट्राची संस्कृती असलेले चित्रही रेखाटलेले आहे..नाशिकच्या नोटप्रेसचे महत्त्व कळावे, यासाठी हे दुर्मीळ नोटांचे चित्र काढण्यात आले आहे..Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.