तुमच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, शेंगभाज्या यांचा समावेश असावा.दररोज मीठाचे सेवन ५ ग्रॅमपर्यंत कमी करा, जे सुमारे एक चमचा आहे.नियमितपणे व्यायाम करा, जेणेकरुन तुम्ही फीट राहाल.उच्च रक्तदाब हा सायलंट किलर आहे, त्यासाठी तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासून डॉक्टरांचा सल्ला घ्या.चिप्स ऐवजी भाजलेले चणे, शेंगदाणे खा.ध्यान आणि योगा केल्याने तुमच्यावरील कामाचा ताण कमी होईल.धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर रहा.दररोज सहा ते आठ ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.तुम्हाला माहिती आहे का जगातलं सगळ्यात बेस्ट फळ कुठलं?