Benefits of Eating Eggs | रोज अंडी खाण्याचे ९ फायदे

दीपक दि. भांदिगरे

अंडी हे प्रथिने आणि पोषक जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे

(Pudhari Photo)

एका उकडलेल्या अंड्यामध्ये ६.३ ग्रॅम प्रथिने आणि ७७.५ कॅलरीज असतात

(Pudhari Photo)

एका अभ्यासातील माहितीनुसार, अंडी खाल्ल्याने मानसिक क्षमतेत वाढ होते

(Pudhari Photo)

ज्यांना कोलेस्टेरॉलची समस्या नाही, त्यांनी दररोज अंडी खाणे सुरक्षित आहे

(Pudhari Photo)

अंड्यांमधील प्रथिने स्नायूंच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहेत

(Pudhari Photo)

अंड्यांमधील पोषक घटक शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतात

(Pudhari Photo)

अंड्यामधील पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी असते, यामुळे बलक खाणे चांगले आहे

(Pudhari Photo)

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई असल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते

(Pudhari Photo)

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो

(Pudhari Photo)
चाळीशीनंतर पण तरुण राहावसं वाटतं ... मग हे नक्की करा