Constipation Relief Diet | पोटात साचलेली घाण झटपट होईल साफ; आजच आहारात सामील करा 'हे' 7 पदार्थ

पुढारी वृत्तसेवा

पपईचा वापर: पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाइम असते, जे प्रथिने पचवण्यास आणि पोट वेगाने साफ करण्यास मदत करते.

Papaya Health Risks | (Canva Photo)

सफरचंद: सफरचंदात 'पेक्टिन' नावाचे फायबर असते, जे आतड्यांची हालचाल सुलभ करून बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

pudhari photo

आवळ्याचे सेवन: आवळा व्हिटॅमिन सी आणि फायबरचा खजिना आहे; सकाळी आवळ्याचा रस घेतल्याने पोटातील घाण बाहेर पडते.

Amla Moringa Shots | Canva

मूग डाळ: पचायला हलकी असलेली मूग डाळ आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे; यामुळे पचन प्रक्रियेवर ताण येत नाही.

Toor Dal Health Benefits | (Pudhari Photo)

दही आणि प्रोबायोटिक्स: दही खाल्ल्याने आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते, ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते.

नारळ पाणी: नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि त्यातील इलेक्ट्रोलाइट्स नैसर्गिक रेचक (Laxative) म्हणून काम करतात.

Coconut Water in Winter | Pudhari

हिरव्या पालेभाज्या: पालक आणि मेथी सारख्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर आणि पाणी असते, जे मल मऊ करण्यास मदत करतात.

vegitable

पुरेसे पाणी: दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिण्याने आतड्यांमध्ये जमा झालेली घाण सहज बाहेर निघते.

how much water to drink in winter

वेळेवर जेवण: रात्रीचे जेवण हलके आणि झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी केल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.

Face
<strong>येथे क्लिक करा...</strong>