Salary management tips | पगार जमा होताच? स्मार्ट लोक करतात ‘या’ 5 गोष्टी

पुढारी वृत्तसेवा

पगार खात्यात आला की उत्साह वाढतो… पण इथेच होते मोठ्या चुका!

इन्व्हेस्टमेंट आधी न करता थेट शॉपिंग सुरू करणे ही सर्वात मोठी चूक आहे.

लक्षात ठेवा, आधी बचत आणि गुंतवणूक… नंतरच खर्च करा.

नेहमी 50-30-20 नियम पाळा – 50% गरजा, 30% इच्छा, 20% बचत.

पगार मिळताच पहिल्या 2 दिवसांत SIP किंवा बचतीसाठी रक्कम बाजूला ठेवा.

SIP

उरलेले पैसेच खर्चासाठी वापरा, म्हणजे आर्थिक ताण येणार नाही.

remaining money

‘48 तास नियम’ वापरा; म्हणजेच महाग वस्तू घेण्यापूर्वी 2 दिवस थांबा.

यामुळे अनावश्यक खरेदीची इच्छा आपोआप कमी होते.

क्रेडिट कार्ड फक्त गरजेपुरते वापरा, ऑफर्सच्या मोहात पडू नका

credit card
येथे क्लिक करा...