सापांना पळवून लावणारे 'हे' 5 उग्र वास तुम्हाला माहिती आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

लसूण आणि कांद्याचा वास सापांच्या संवेदी अवयवांना त्रास देतो.

दालचिनी आणि लवंगाचे तीव्र तेल सापांना त्यांच्या मार्गापासून दूर ठेवते.

ऍसिडिक गुणधर्मामुळे व्हिनेगरचा वास सापांना अजिबात सहन होत नाही.

लिंबाचा तीव्र सुगंध (साइट्रस-लिंबूवर्गीय फळे) त्यांना गोंधळात पाडतो, ज्यामुळे ते त्या जागेपासून दूर राहतात.

नैसर्गिक अमोनियासारखा तीव्र आणि तिखट वास सापांना त्रासदायक ठरतो.

या वासांचा योग्य वापर करून तुमच्या घराच्या परिसरापासून सापाला दूर ठेवून सुरक्षित राहू शकता.

येथे क्लिक करा...