4, 6, 4, 4, 4, 6... उमरान मलिकच्या गोलंदाजीवर तुटून पडला KKR चा कॅप्टन

मोहन कारंडे

केकेआरतर्फे कर्णधार नितीश राणाने सर्वाधिक ७५ धावांची आतषबाजी केली

टीमच्या पराभवानंतरही नितीश राणाने चाहत्यांचे मन जिंकले

नितीश राणाने ४१ चेंडूंत ५ चौकार, ६ षटकारांसह ७५ धावांची आतषबाजी केली. 

उमरानच्या एका षटकात त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारून २८ धावा केल्या

हैदराबादने ४ बाद २२८ धावा केल्या, प्रत्युत्तरात केकेआरला ७ बाद २०५ धावांपर्यंत मजल मारता आली