प्रियदर्शनी इंदलकरचा बोल्ड अंदाज पाहून म्हणाले, फॅन्स हाय गर्मी!

स्वालिया न. शिकलगार

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रियदर्शनी इंदलकरने अख्ख्या महाराष्ट्राला हसवले

Priyadarshini Indalkar Instagram

प्रियदर्शनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली

Priyadarshini Indalkar Instagram

ती सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते

Priyadarshini Indalkar Instagram

तिने सोशल मीडियावर निळ्या वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर केले आहेत

Priyadarshini Indalkar Instagram

या फोटोत ती शॉर्ट निळ्या लूकमध्ये दिसतेय

Priyadarshini Indalkar Instagram

Feeling blue lately अशी कॅप्शन तिने लिहिलेली आहे

Priyadarshini Indalkar Instagram

तिच्या या फोटोवर कॉमेंट्सचा वर्षाव झालेला दिसत आहे

Priyadarshini Indalkar Instagram